Pune: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून घटनास्थळाची पाहणी
पुण्यातील बोपदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती.या आरोपींचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे. आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घटना स्थळाची पाहणी केली आणि पोलिसांकडून माहिती देखील घेतली.