लेडी ऑफ जस्टीस म्हणजे न्यायदेवता. याच पुतळ्यात आता महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या आधी न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी होती ती आता हटवण्यात आली आहे. याशिवाय न्यायदेवतेच्या मूर्तीत नेमके काय बदल झालेत? ते का करण्यात आले? हे जाणून घेऊ या.