सोमवारी २१ ऑक्टोबरच्या रात्री खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका गाडीतून तब्बल पाच कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आली आहे. या प्रकरणावर आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.