विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.