महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा राळेगाव येथे पार पडत आहे. या सभेला राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. या सभेतील भाषणामधून राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.