Devendra Fadnavis:“लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?”;फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधान का? कोणाला तुम्ही इशारा देताय?”,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.