नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला शरद पवार यांनी हजेरी लावली आहे.