महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गोंदिया येथे सभा पार पडत आहे. तर आज त्यांची चिखली येथे सभा पार पडणार होती. मात्र त्यांच्या विमानात तांत्रित बिघाड झाल्याने तिथे राहुल गांधी पोहचू शकले नाही.