पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा पार पडत आहे. या आधी मोदींनी सोलापूरमध्ये सभा घेतली होती.