पालघर येथील शिवसेना उमेदवाराच्या सभेसाठी गेले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या.मुख्यमंत्री शिंदे यांनी या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले आहे.