राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवदत्त निमक यांच्या प्रचारार्थ आंबेगावत बुधवारी सभा घेतली. आंबेगाव हा दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच आंबेगावातून शरद पवार यांनी वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा, असे आवाहन केले आहे.


















