महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या पार पडत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार महायुतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर महाविकास आघाडी अद्याप ५५ जागांवर अडकून आहे. दरम्यान हा निकाल खासदार संजय राऊत यांनी अमान्य केला आहे.