यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आले. यावेळी अजित पवार यांनी ढाण्या थोडक्यात वाचलास असं म्हणत रोहित पवारांना टोला लगावला.
तसंच काकांचं दर्शन घे असं म्हणताच रोहित पवारांनी त्यांना वाकून नमस्कारही केला.