Dairy Products in Fasting: उपवासात दुधाचे पदार्थ, सत्यता आणि संभ्रम; जाणून घ्या आहारतज्ज्ञांकडून
उपवासात कोणते पदार्थ खावेत आणि खाऊ नये याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यात दुधाचे पदार्थ खाताना त्याचं प्रमाण किती असावं? दही, पनीर यांसारखे पदार्थ खावेत का? याबाबत आहारतज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला जाणून घ्या.