चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जास्त ललकारलं तर त्यांचे फक्त दोन आमदार शिल्लक राहतील, बाकी १८ आमदार गायब होतील.”