काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं भूमिका घेतली आहे. या भूमिकेचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केलं आहे.