ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही. यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. “माविआच्या आमदारांना सभागृहात बसायचं असेल तर शपथ घ्यावीच लागेल”, असं छगन भुजबळ म्हणाले.