भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मंत्रालयात भेट घेतली. परळीतील पतसंस्थाघोटाळ्या संदर्भात ही भेट होती अशी माहिती धस यांनी दिली. दरम्यान, कालच मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती.