दादर येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्यातील पूर्ण झालेल्या कामाची माहिती देण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.