Vijay Wadettiwar: “शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’पुढे येईल”, असं सूचक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यांच्या विधानाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.