Ashish Shelar: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मनसेच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. असा निकाल कसा काय लागला? याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. आता राज ठाकरे यांनी निकालाबाबत केलेल्या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

















