Suresh Dhas: “बीड जिल्ह्यातील राख सम्राटांची घरे राज्यपाल महोदयांच्या बंगल्यापेक्षाही मोठे आहेत. खरं तर इनकम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष दिलं पाहिजे.”,असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.