Manoj Jarange on Dhananjay Munde: “आरोपी तोच लपवतोय…”; मनोज जरांगेनी व्यक्त केला संशय
मंत्री धनंजय मुंडे हे बाहेर राहून पुरावे नष्ट करत आहेत, असा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जबाबदार राहणार आहेत.