इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यानेच फोनवरून धमकी दिल्याचा उलगडा झाला आहे. मात्र कोरटकर हा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्यावरून खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीप प्रतिक्रिया देत त्याला
आतापर्यंत अटक करायला पाहिजे होतं, असं म्हटलं आहे. नागपुरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.