Santosh Deshmukh Harassments Photos संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यांनतर देशमुखांवर झालेल्या अत्याचाराचे काही फोटो सुद्धा समोर आले होते. यावरून सर्वच स्तरावर हळहळ व संताप व्यक्त केला जात होता. हे फोटो पाहिल्यानंतर पहिल्यांदाच देशमुख यांची कन्या वैभवी हिने प्रतिक्रिया दिली आहे.