निधी वितरण करताना व्यवस्थित केला पाहिजे. हा विषय गांभीर्याने घ्या अशी विनंती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना शुक्रवारी केली. निधी वाटपाबद्दल बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल विधानं करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरला अटक कधी होणार, असा सवाल देखील सरकारला विचारला