Uday Samant: विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत सदस्य उपस्थित नासल्याने आज उद्योगमंत्री उदय सामंत हे संतापले.”गेले चार दिवस असच सुरु आहे.”, असं म्हणत उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला.