काॅमेडियन कुणाल कामरा याला आता कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच त्याला चौकशीसाठी हजर राहाव लागणार आहे. यासंदर्भातील माहिती गृराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. कुणाल कामराला धमकीचे फोन येत असून त्याला संरक्षण देणार का? याबाबतही योगेश कदम यांनी भाष्य केलं.