Sanjay Raut: राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या मनसे या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना नामक पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.