Sandeep Deshpande: एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. याबाबत संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तो अज्ञात व्यक्ती फोन करुन शिवीगाळ करत होता, असं संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.