Eknath Shinde: आज (१० एप्रिल) सांगोला येथील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी शहाजी बापू पाटील यांचं कौतुक केलं.