बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत वालिक कराड यांच्या एन्काऊंटरबाबत केलेल्या दाव्याने एकच खळबळ माजली आहे. याबाबत आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.