Sanjay Raut: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.