जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये अचानक मोठी ढगफुटी झाली आहे. यामुळे आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, रविवारची सकाळ येथील लोकांसाठी भयावह ठरली असून. यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोकं बेपत्ता आहेत