जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा देखील समावेश आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून आपण जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अॅक्शनला रिअॅक्शन दिली जाईल असं
म्हणत घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.