मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये सामान्य नागरिकच नाही तर Indian Airforce, Navy आणि IB अधिकाऱ्यांचाही समावेश होता, त्यातलेच एक बिहारचे मनीष रंजन, मनीष हैदराबादमध्ये इंटेलिजेंस ब्युरोचे सेक्शन ऑफिसर पदावर कार्यरत होते, कुटुंबियांसोबत ते जम्मू – काश्मीरच्या पहलगाम इथे फिरायला गेले असतांना पत्नी आणि मुलाच्या समोर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली …