सद्यस्थितीत ९८ हजार कोटी रुपयांची वीज बिलं राज्य वीज मंडळाकडे थकीत आहेत. ही बिलं इतकी साठण्यामागचं नेमकं कारण काय? वीज बिलांची तातडीची वसुली का गरजेची आहेत? औद्योगिक आणि घरगुती वापरावर वाढलेले वीज दर या सगळ्या मागची कारणं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘दृष्टीकोन’मधून समजून घेऊ या.