कोलकाताच्या बुर्राबाजार परिसरातील मदनमोहन रस्त्यावरील ऋतुराज हॉटेलमध्ये सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाकडून दहा बंब घटनास्थळी बचाव कार्य करत होते. रात्री १ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीमध्ये तब्बल १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर