Pahalgam attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला.या घटनेनं संपूर्ण देश हादरला. या घटनेवर आता जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरकारने आता पाकिस्तानविरुद्ध ठोस पावले उचलावीत”, असं ते म्हणाले.