Sanjay Raut Press Conference Live:शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना मविआ कडून ऑफर मिळणार का अशा चर्चा सुरु आहेत. यावर राऊतांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया.