संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला बारावीत ८५ टक्के मिळाले. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीला फोन करत तिचं अभिनंदन केलं. यावेळी वैभवीने सगळा आनंद हिरावून घेतला म्हणत वडिलांच्या हत्येप्रकरणी पुन्हा न्यायाची मागणी केली. तुला न्याय मिळवून देणार याचाही सुप्रिया सुळेंनी पुनरोच्चार केला.