Jammu Kashmir: पाकिस्तानकडून बुधवारी रात्री हवाई हल्ला करण्यात आला होता. मात्र,पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. काश्मीरमध्ये काल ब्लॅक आऊट करण्यात आला होता. आता जम्मू आणि काश्मीरमधील लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असुन “एकमेकांना साथ द्या”, असं आवाहन केलं आहे.