पाकिस्तानी सैन्याने आपले सैन्य पुढच्या भागांकडे हलवले आहे. यामुळे तणाव आणखी वाढत जाणार असल्याचे संकेत आहेत. भारतीय सशस्त्र दल उच्च ऑपरेशनल तयारीत आहेत आणि सर्व शत्रुत्वाच्या कृतींना प्रभावीपणे प्रत्युत्तर देणात
आले आहे. परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी याबाबत माहिती दिली.