Career Options After 10th: दहावीचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले. अशातच आता दहावीनंतर कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टींकडे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विशेष लक्ष द्यावे? याबाबत विवेक वेलणकर मार्गदर्शन केले आहेत.