आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आहे. यानिमित्ताने अहिल्यानगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाषण करताना गोपीचंद पडळकर हे भावूक झाले.