Ajit Pawar Reaction On Ladki Bahin New Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ४० टक्के सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांचा सुद्धा समावेश असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न केला असता त्यांनी सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी अर्जच करायला नको होता असं म्हटलं आहे पण या महिलांकडून लाडक्या बहिणीचे पैसे काढून घेणार का किंवा कारवाई करणार का यावर अजित पवारांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं ठरतंय.