Chhatrapati Sambhajinagar Doctor Beaten By Patients Family Member: तुम्ही रुग्णावर व्यवस्थित उपचार करत नाहीत असे म्हणत पदवीधर प्रशिक्षणार्थी डॉक्टराला शिवीगा करून धक्काबुक्की करण्यात आली होती. हा प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला. याप्रकरणी डॉक्टरला धक्काबुक्की करणाऱ्या राजू निजाम शेख, रफिक निजाम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.