IPL Finals RCB Wins After 17 Years PBKS vs RCB Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरीस १७ वर्षांनी इंडियन प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले आहे. पंजाबचा संघ अहमदाबादच्या मैदानावर १९१ धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. तर संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरसीबीच्या गोलंदाजांनी फायनलमध्येही भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयाचे हिरो ठरले. आयपीएल जेतेपदासह आरसीबीचा १८ वर्षांचा दुष्काळही संपला आहे.