Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये एका मराठी माणसाचा भडकलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. नॉनव्हेज खाण्यावरून होत असलेल्या विरोधावरच आक्षेप घेत ही व्यक्ती संतापून बोलताना दिसतेय. नेमकं हे भांडण कशावरून होतंय हे पाहूया.