Chandrakant Khaire: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. अशातच आता या चर्चेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.